शहर पाणीपुरवठा नियोजनसंबंधी मोबाईलवर मेसेज सुविधा उपलब्ध करुन घेणेकामी रजिस्ट्रेशन करावयाचा फॉर्म
  सूचना
  1) सदर सुविधेसाठी आपला कर आकारणीचा मिळकत  क्रमांक टाकावा.
  2) मनपाकडे सदर मिळकत क्रमांकासाठी रजिस्टर्ड  असलेला मोबाईल नंबर दाखविलेला आहे.
  3) रजिस्टर्ड  मोबाईल नंबर बदलावयाचा झाल्यास  नवीन नंबर टाकावा.
  4) मिळकतीचा पत्ता सविस्तर लिहावा.
  5) जीपीएस सुविधा असलेला कॅमेरा वापरून काढलेला फोटो अपलोड करावा ज्यायोगे आपल्या घराचे ठिकाण निश्चित करता येईल उदा. GPS Camera , Timestamp mobile app.Property Number